काशिनाथ पलोड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय रंगोत्सव

सेलिब्रेशन मुंबई चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण उत्साहात

बातमी शेअर करा...

काशिनाथ पलोड स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय रंगोस्तव

सेलिब्रेशन मुंबई चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण उत्साहात

जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये रंगोस्तव 2024 आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धा मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या स्पर्धेत रंगभरण, चित्र काढणे, सुंदर हस्ताक्षर, ग्रीटिंग कार्ड तयार करणे, कार्टून मेकिंग, कोलाज मेकिंग अशा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत हिंदवी निलेश पाटील, कुमुद सुनील साळुंखे , निशिता प्रदीप पाटील, मंदार सुयोग पाटील, तन्मई अविनाश बाविस्कर, मानसी पाटील, रुद्राणी मोरे, प्रांजल सतीश जाधव प्रियल जाधव ,काव्यश्री दंडगवाल ,षष्ठी भोरटक्के,जिज्ञासा महाजन, आराध्या झव्हेरी ,शुभंकर वैद्य किमया पाटील खुशबू बऱ्हाटे, हिराल बारी, स्वरा येवले, श्रीजा वानी, तनिष्का जोशी, परिधी सोनार, हर्षिता पाटील, उन्नती इंगळे, तनिष्का घुगे ,अजिंक्य कुलकर्णी, अभिराज निकम, रोशनी सोनवणे, सिमरन बारी, सारा अजनाडकर , अंजली कुलकर्णी, या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ,ट्रॉफी असे पुरस्कार देण्यात आले.

या स्पर्धेतील यशस्वीतांना प्राचार्य श्री प्रवीण सोनवणे सर, समन्वयिका सौ. स्वाती अहिरराव दीदी, सौ अनघा सागडे दीदी, यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच कला शिक्षक श्री संतोष शिरसाळे सर, सौ.पुनम चौधरी , सौ .स्नेहा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम