
कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा जळगाव जिल्हा दौरा
कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, : राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा शुक्रवार दिनांक दिनांक 25 जुलै, 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
शुक्रवार दिनांक 25 जुलै, 2025 रोजी दुपारी 03.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.3 मुंबई आग्रा रोड बाभळे/सार्वे फाटा जवळ, शिंदखेडा जि. धुळे येवून चोपडा जि.जळगाव कडे प्रयाण.
सायंकाळी 05.00 वाजता आक्कासो. शरश्चंदिका नाट्यगृह, चोपडा जि. जळगाव येथे आगमन व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा वारकरी परंपरेचा प्रवास व अजित पवार यांच्या गुण वैशिष्ट्यांचा गौरव कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. सायंकाळी 07.30 वाजता आक्कासो, शरश्चंदिका नाट्यगृह, चोपडा जि. जळगाव येथून नंदुरबार कडे प्रयाण.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम