केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आज जळगाव जिल्ह्यात

बातमी शेअर करा...

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आज जळगाव जिल्ह्यात

बुरहानपूरकडे करणार प्रयाण

जळगाव केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, श्री चौहान दुपारी 3:10 वाजता स्टेट हँगर, भोपाल येथून खासगी विमानाने जळगाव, महाराष्ट्र एअर स्ट्रिपकडे प्रयाण करतील. ते दुपारी 3:55 वाजता जळगाव एअर स्ट्रिपवर आगमन होईल.

यानंतर दुपारी 4:00 वाजता ते जळगाव येथून हेलिकॉप्टरने बुरहानपूरकडे रवाना होतील व सुमारे 4:30 वाजता बुरहानपूर येथे आगमन होईल. बुरहानपूरमधील कार्यक्रमानंतर सायंकाळी 5:10 वाजता ते पुन्हा हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण करतील आणि सायंकाळी 5:40 वाजता जळगाव एअर स्ट्रिपवर पोहोचतील.
यानंतर सायंकाळी 5:45 वाजता श्री चौहान स्टेट हँगर, भोपालकडे विमानाने प्रयाण करतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम