गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात उत्साहात शिवजयंती साजरी

शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध पैलूंची उत्कृष्ट माहिती सादर

बातमी शेअर करा...

गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात उत्साहात शिवजयंती साजरी

शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध पैलूंची उत्कृष्ट माहिती सादर
जळगाव प्रतिनिधी
गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ. कल्पना तायडे मॅडम यांनी स्वीकारले . इयत्ता पहिली ते चौथीच्या काही विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या अंगी असलेल्या विविध पैलूंची खूप उत्कृष्ट माहिती सांगितली . तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन कायनात सय्यद यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायत्री पवार आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम