
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय उल्हास २ के २५
बॉलीवूड डे आणि हॅलोविन डे भुताटकीचे विविध पात्र महाविद्यालयात अवतरले !
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय उल्हास २ के २५
बॉलीवूड डे आणि हॅलोविन डे भुताटकीचे विविध पात्र महाविद्यालयात अवतरले !
जळगाव प्रतिनिधी
गोदावरी अभियांत्रिकी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनाच्या दुसर्या दिवशी बॉलीवूड डे आणि हॅलोविन डे मध्ये भुताटकीचे विविध पात्र अवतरली.
विद्यार्थ्यांनी अतिशय धमाल करताना बॉलीवूड डे मध्ये विविध शाखांच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप मंचावर येऊन अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले.तसेच हॅलोविन डे मध्ये भुताटकीच्या रंगभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी रंगमंचावर अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण केले.या संपूर्ण कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बॉलीवूड डे समन्वयकप्रा. देवपाल यादव बॉलीवूड डे पर्यवेक्षक डॉ. ललिता पाटील प्रा. आदिती अहिरे बॉलीवूड डे विजते डिग्री १ संजना नेमाडे व पूर्वा वारके २ यशवंत बडगुजर डिप्लोमा १ चैताली मरमट व रोहन रायपुरे २ कुश पाटील हॅलोविन डे समन्वयक प्रा. विद्या राजपूत हॅलोवीन डे पर्यवेक्षक प्रा. नेमीचंद सैनी प्रा. प्रसाद मराठी हॅलोविन डे विजेते डिप्लोमा १ ए आय अँड एम एल डेव्हिल२ लोकेश सोनवणे व ग्रुप डिग्री १ सानिका कासार २ हर्षदा वारुळे, मेघा सोनवणे व लोकेश तायडेबॉलीवूड डे कार्यक्रमासाठी शेख अल्तमाश, खुशी पाटील, गणेश कोलते, तन्वी जिरेमाली, अनुष्का बर्हाटे, सुमित ठिगळे, उत्कर्ष पाटील काजल पाटील या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. तसेच हॅलोवीन डे या कार्यक्रमासाठी मयूर मखिजा, कार्तिक माळी, नयन ललवाणी, डॉली पाटील, काजल साळी यांनी सूत्रसंचालन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम