
गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमेश तावडकर यांचा जळगाव जिल्हा दौरा
गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमेश तावडकर यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव– गोवा राज्य विधानसभा अध्यक्ष डॉ. रमेश तावडकर हे दिनांक १९ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
सकाळी ९.०० वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जळगाव कडे प्रयाण करतील. दुपारी १२.०५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन. त्यानंतर तिथून ते जैन इरिगेशन सिस्टिम, शिरसोली येथे जातील. १९ मे ला रात्रीचा मुक्काम जळगाव येथे.
२० मे रोजी सकाळी १०.४५ वाजता ते शिरसोलीहून जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर दुपारी १.५० वाजता मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करतील.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम