गौरी पूजनाच्या कार्यक्रमात नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते हेमंत पाटील यांचा सन्मान

बातमी शेअर करा...

गौरी पूजनाच्या कार्यक्रमात नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते हेमंत पाटील यांचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी I महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांनी दै. बातमीदारचे मुख्य संपादक आणि वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या गौरी (महालक्ष्मी) पूजनाच्या कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.

यावेळी नवलसिंगराजे पाटील यांनी हेमंत पाटील आणि त्यांचे बंधू हर्षल पाटील यांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी पाटील कुटुंबीयांना गौरी पूजनानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रफुल्ल नाना पाटील, पुरुषोत्तम पाटील, अविनाश आबा, रोहित चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम