चाळीसगाव रेल्वे रुळांजवळ अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा...

चाळीसगाव रेल्वे रुळांजवळ अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडाळा-वडाळी शिवारात रेल्वे रुळांजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात असून, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम