चुंचाळे येथील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश
माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
चुंचाळे येथील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश
माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
चोपडा l प्रतिनिधी
येथील माजी आ. प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चुंचाळे येथील दिग्गजांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, नंदलाल गोविंदलाल चौधरी ( माजी पंचायत समिती सदस्य ),
मयूर ज्ञानेश्वर चौधरी ( चेअरमन ), सुनील पांडुरंग पाटील ( विकास सोसायटी सदस्य ), लिलाचंद आनंदा चौधरी ( दूध डेअरी चेअरमन ),
नरेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, दीपक कोळी, किशोर शिंपी, राजेंद्र चौधरी, सुरेश खैरनार, शैलेश चौधरी, प्रज्वल चौधरी यांचा प्रवेश यावेळी घनश्याम भाऊ अग्रवाल,
नरेंद्र पाटील ( सभापती कृ. ऊ. बा. स. चोपडा ), विकास पाटील, राजूभाऊ बिटवा, एम. व्ही. पाटील सर, गोपाल चौधरी, कैलास बाविस्कर,
नाना छगन, संजय शिंदे, देविदास सोनवणे, सुखलाल कोळी, किरण देवराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा👇
आदीवासी भागात 59 कोटी रु च्या विकासकामांचे आ.सौ.सोनवणे यांच्या हस्ते भूमीपूजन
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम