
चोपडा येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने बळीराजाचे पूजन डॉ रवींद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न
चोपडा येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने बळीराजाचे पूजन डॉ रवींद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न
चोपडा प्रतिनिधी
बलिप्रतिपदा चे दिवशी शेतकऱ्यांचा कल्याण करी राजा “बळी”यांचे प्रतिमेचे पूजन चोपडा येथील शेतकरी कृती समितीच्या वतीने पंकजनगर येथे डॉ रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एस बी पाटील, डॉ रवींद्र निकम,प्रफुलसिंह राजपूत,प्रशांत पाटील,कांतीलाल सनेर , इंद्रजीत पाटील,गुलाबराव ठाकरे,चंद्रशेखर पाटील,कुलदीप राजपूत, ॲड कुलदीप पाटील,धीरज महाजन,किरण पाटील,विपीन बोरोले,ऋषी बाविस्कर, योगेश दुसाने,राजेंद्र चौधरी,सह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम