चोपडा शिवसेना जम्बो बैठकीत जोरदार इनकमिंग !

आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश

बातमी शेअर करा...

चोपडा शिवसेना जम्बो बैठकीत जोरदार इनकमिंग !

आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश

चोपडा येथील बोथरा मंगल कार्यालय येथे ज दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजीचोपडा शिवसेनेचा नपा सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा शहरातील भैय्यासाहेब पंकज सुरेश बोरोले(अध्यक्ष, पंकज समुह),सुरेश मगन बडगुजर (मा. नगरसेवक),आबासो दिपक भगवंतराव पाटील (अध्यक्ष,चोपडा मेडीकल असो.)बापू प्रभाकर माळी (संचालक बापु डेअरी),पियुष राजेंद्र चौधरी (उद्योजक मुंबई), मल्हारपुरा येथील कै भिमराव भाऊराव पाटील यांचे नातू व शेखर भिमराव पाटील यांचे चिरंजीव जय शेखर पाटील व चि.प्रितम शेखर पाटील व शेकडो कार्यकर्ते व तसेच अडावद येथील शे तहिर शे रज्जाक (उप सभापती पंचायत समिती),काझी याकूब अली (मा. विकास सोसा चैरमन),बानो बी शेख रसीद मन्यार (ग्रा. पंचायत सदस्य),कमलाबाई राजु खजुरे (ग्रा.पंचायत सदस्य),रेखाबाई मंगेशराव पारधी (ग्रा. पंचायत सदस्य),शाहरूख हैदर तड़वी (ग्रा. पंचायत सदस्य),मोहसीन अलीयार तडवी (ग्रा. पंचायत सदस्य) यांनी प्रवेश केला. तसेच चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे यांनी आगामी निवडणुकींसदर्भात मार्गदर्शन केले व नगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला

.तसेच प्रा.शांतीलाल बोथरा (माजी नगराध्यक्ष) नरेंद्र पाटील (सभापती कृउबा समिती) मुन्नाभाऊ पाटील, सुभान अप्पा साळुंखे, श्री पंकज मैय्या सुरेश बोरोले,सुरेश बडगुजर,बापु महाजन,प्रताप अण्णा पाटील,पियुष चौधरी,भिका दादा कोळी,प्रा संजय पाटील सर (जि प सदस्य),सौ कल्पनाताई पाटील (संचालक, कृउबा समिती),रावसाहेब पाटील, अँड शिवराज पाटील,विजय पाटील,सौ.स्वाती बडगुजर,सौ.सविता पाटील,सौ. मनिषाताई जैस्वाल,सुर्वभान पाटील,अनिताताई शिरसाठ,किरण देवराज,माणीक बापु महाजन, प्रकाश दादा रजाळे,ए.के. गंभीर सर,विकास पाटील (माजी उपनगराध),मेहमुद दादा बागवान (माजी उपनगराध्यक्ष),किशोर चौधरी (माली उपनगराध्यक्ष),रमेश नाना पाटील,महेंद्र धनगर,रमेरा माऊ शिंदे,प्रकाश दादा राजपूत,अकील जहागीरदार,हनीफ भाऊ,मुक्तार भाऊ,राजेंद्र पाटील (माजी तालुकाध्यक्ष),राजेंद्र जैस्वाल (माजी उपनगराध्यक्ष), सुकलाल कोळी,हुसेन खाँ पठाण (माजी नगरसेवक),अरमान अली सैय्यद, डॉ.फारुक जहागीरदार,नामदेव पाटील, निलेश पाटील सर,दिपक चौधरी,गोपाल चौधरी, शितलताई देवराज,पी.आर.माळी सर, प्रविण देशमुख,रविंद्र पाटील,युवराज अलकरी,अरुण पाटील,प्रदिप साळुंखे,धिरज गुजराथी,गोड साळुंखे,विनायक अप्पा पाटील,कैलास बाविस्कर,दिव्यांक सावंत,नंदू गवळी,मंगल इंगळे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम