
छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव साजरा
गुरुदत्त सेवा मंडळ रेल्वे स्टेशन मंडळातर्फे प्रसादाचे वाटप
छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव साजरा
गुरुदत्त सेवा मंडळ रेल्वे स्टेशन मंडळातर्फे प्रसादाचे वाटप
जळगाव प्रतिनिधी
येथील गुरुदत्त सेवा मंडळ रेल्वे स्टेशन मंडळातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला . तसेच मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून पोहे जिलेबीचा प्रसाद वाटण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव शहर शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला बालाजी प्लास्टिकचे संस्थापक. प्रवीण चौधरी. नगरसेवक नवनाथ दारकुंडे. नगरसेवक राजेंद्र मराठे. समाजसेवक संदीप ठाकूर. समाजसेवक भगवान सोनवणे. समाजसेवक दिलीप नाझरकर .अतुल भाऊ हराळ. समाजसेवक रवि पाटील. उमेश मोघे. समाजसेवक किरण ठाकूर. संजय सोनवणे .आदी उपस्थित होते.
जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप गुरुदत्त सेवा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप मंडळाचे कार्यकर्ते_ दिलीप गायकवाड उर्फ बुवा .राजेंद्र जाधव उर्फ मामा. संजय चित्ते. विजय बांदल. कैलास गायकवाड. रितेश जाधव.राजूभाऊ सय्यद. बापू सोनवणे. सुरेश .सोनवणे बाबा चौधरी. सुनील निकम . विठ्ठल महाजन . भिकन शिरसाळे. बंटी सोनवणे. सुखदेव तायडे , चेतन बांदल .गणेश चित्ते. तवश्या भाई शेख. हॅप्पी भाई शेख .आदी याप्रसंगी उपस्थित होते .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम