जळगावात शिवसेना सोशल मिडिया विभागीय सचिव मयुर मगर यांचा नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते सत्कार

बातमी शेअर करा...

जळगावात शिवसेना सोशल मिडिया विभागीय सचिव मयुर मगर यांचा नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते सत्कार

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते शिवसेना सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव मयुर मगर यांचा जळगावात सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश पाटील तसेच मिडिया प्रमुख विशाल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी मयुर मगर यांचे कार्य व योगदान याबद्दल गौरवोद्गार काढत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम