
जळगावात सेल्समनची गळफास घेऊन आत्महत्या
जळगावात सेल्समनची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव प्रतिनिधी: जळगावातील भोई गल्ली येथे मंगळवारी दुपारी महेश मुरलीधर मराठे (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हिंदुस्थान प्रा. लि. कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत असलेले महेश घटनास्थळी एकटेच होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम