
जळगाव जिल्हा पत्रकार संघाची 27 रोजी महत्त्वाची बैठक
जळगाव जिल्हा पत्रकार संघाची 27 रोजी महत्त्वाची बैठक
जळगाव प्रतिनिधी जिल्हा पत्रकार संघ व भवन समिती सर्व पदाधिकारी, विश्वस्त, सभासद, छायाचित्रकार, ज्येष्ठ पत्रकार , इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया तसेच जिल्ह्यातील सर्व वार्ताहर यांची बैठक दि. २७/१२/२५ , शनिवार रोजी, दुपारी ३.३० वाजता , स्थळ , पत्रकार भवन, बळीराम पेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी ६ जानेवारी पत्रकार दिन संदर्भात चर्चा होणार असून तरी जिल्ह्यातील तमाम पत्रकार बंधु भगिनींनी आवर्जुन उपस्थित द्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा पत्रकार संघ पदाधिकारी यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम