डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ क्रिकेट स्पर्धेचे विजेते

बातमी शेअर करा...

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ क्रिकेट स्पर्धेचे विजेते

भुसावळ भुसावळ तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत भुसावळच्या डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघा अंतिम सामन्यात भुसावळच्या बियाणी मिलिटरी स्कूलवर ९ विकेट्सनी रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले ! विजेतेपदामूळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश झाला असून संघाच्या या यशाबददल संस्थाध्यक्ष माजी खासदार तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम