
डॉ. फाल्गुनी प्रभाकर बारीचे सुयश
पंडित दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, सोलापूर मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
डॉ. फाल्गुनी प्रभाकर बारीचे सुयश
पंडित दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, सोलापूर मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
सावदा :- पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेज, सोलापूर नुकताच अंतिम बीडीएस वर्षाचा निकाल लागला असून त्यात फाल्गुनी सर्वात जास्त 77.75% मार्क मिळाले व ती पंडित दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, सोलापूर मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
त्यासाठी तिचे व तिच्या पालकांचे सत्कार जिथे नर्सरी ते बारावी फाल्गुनीच बेसिक शिक्षण झालं होतं त्या संस्थेत डॉ उल्हास पाटील इंग्लिश स्कूल सावदा महिला दिनानिमित् सत्कार करण्यात, प्रिन्सिपल सो भारती किरण महाजन व इतर शिक्षेतर कर्मचारी मान्यवर उपस्थित करण्यात आला फाल्गुनी ही फैजपूर पॅथॉलॉजीस्ट प्रभाकर बारी यांची सुकन्या आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम