डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रबोधनपर गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रबोधनपर गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंर्तगत बौद्ध अध्ययन व संशोधन केन्द्रच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रबोधनपर गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आज दि ६ डिसेंबर रोज़ी सकाळी ११.०० वा सामाजिकशास्त्रे प्रशाळेत करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमावेळी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे, प्रा राम भावसार, प्रा. राकेश रामटेके, संचालक प्रा म.सु. पगारे यांची प्रमुख उपस्थित होती .
या कार्यक्रमात पुढ़ील गीते गायली गेली
१)राग – पुरीया धनाश्री(डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारी शास्त्रीय संगीतातील जगातील पहिली बंदिश)परम पूज्य परम परम
अनुराग जगदाळे
२)भीमराया घे – डॉ म सु पगारे सर
३)चांदण्यांची छाया – माधुरी महाजन
४)भीमा घे पुन्हा – डॉ मनोज इंगोले इंगोले सर
५)थांबा हो थांबा – अनुराग जगदाळे
६)उद्गरली कोटी कुळे – डॉ म सु पगारे सर
७)भीम फुले माणसाला भेटला – डॉ सागर चक्रनारायण
८)शिल्पकार – सुकन्या जाधव
९)आकाश मोजतो- प्रशिक बोदडे
१०)तुझीच कमाई – डॉ विजयकुमार घोरपडे सर
११)सोन्यान भरली ओटी – खेमराज पाटील
१२)कष्ट केलेत माझ्या भीमाने – माधुरी महाजन
१३)भीम झिजला कसा – सुकन्या जाधव
१४)तुझ्या रक्ता मधला – समुद्रे
१५)तुजविन भीमा – प्रशिक बोदडे
१६)ओम नमो तथागता – डॉ अनिलकुमार डोंगरे सर
१७)भीम चालले- अनुराग जगदाळे
सूत्र संचलन खेमराज पाटील यानी केले तर साथ संगत साहिल मनोरे, कल्पेश कदम, अविनाश अत्राम, संदेश यानी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम