
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात बुद्ध जयंती साजरी
रावेर प्रतिनिधी
भगवान गौतमबुद्ध यांना विनम्र अभिवादन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात शांतीसागर भगवान बुद्ध याची जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम बाजिराव ठाकणे यांनी भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश घेटे यांनी प्रास्ताविक केले. तसेच संचालक दशरथ घेटे, अशोक घेटे, त्र्यंबक वाघ, राजेंद्र अटकाळे, अमर तायडे, अनिल डि. घेटे, शे.हारून, देविदास बागरे, इकबाल अहमद, निलेश तायडे, प्रकाश माळी, संम्याक इंगळे, राहुल सोनवणे, संदीप महाजन, अशोक पाटील, नितिन तायडे, प्रविण कुमार ईत्यादी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम