
तळोदा येथे न्यू हायस्कूल व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सायकल वाटप
महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास अंतर्गत कार्यक्रम
तळोदा येथे न्यू हायस्कूल व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सायकल वाटप
महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास अंतर्गत कार्यक्रम
तळोदा प्रतिनिधी
अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित स्वातंत्र्यसेनानी, प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल व श्री शि.ल.माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदे येथे सायकल वाटप कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अमरदीप अरुणकुमार महाजन उपमुख्याध्यापक एस सी खैरनार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास अंतर्गत कार्यक्रमाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप चा कार्यक्रम प्राचार्य भाईसाहेब गो.हू.महाजन शैक्षणिक संकुल न्यू हायस्कूल तळोदा येथे संपन्न झाला सदर सायकल वाटप कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर प्राचार्य ए ए महाजन उपमुख्याध्यापक एस सी खैरनार पर्यवेक्षक ए आर सूर्यवंशी या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी के एल वसावे पी व्ही सोनवणे, एम एम पाटील जे व्ही पवार एस एस माळी सौ एम जी सोनवणे, सौ आर ए टवाळे, हर्षवर्धन होळकर यांनी परिश्रम घेतल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम