तेली समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या फार्मचे प्रकाशन

बातमी शेअर करा...

तेली समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या फार्मचे प्रकाशन

जळगांव – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळ, जळगाव आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा वार रविवार रोजी दिनांक ०९/११/२०२५ मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समाजातील सर्व इच्छुक वधू-वरांनी मेळाव्याचे फॉर्म भरून लवकर लवकर पाठवावे, असे युवक मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

तसेच आज दिनांक १४/०७/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता स्टार पॅलेस हॉटेल येथे वधू-वर परिचय मेळाव्याच्या फार्मचे प्रकाशन मा. श्री.दादासाहेब श्री. शांताराम नारायण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. फॉर्मचे प्रकाशन करते वेळी युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तुकाराम चौधरी, उपाध्यक्ष श्री. सिताराम सुकलाल देवरे, सचिव श्री. अनिल रामदास पाटील, सहसचिव श्री. दशरथ रमेश चौधरी, सर्वश्री. संतोषआप्पा चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, अनिल नथ्यू चौधरी, विजय चौधरी, जे. व्ही. टेलर्स नंदुभाऊ चौधरी, विनोदभाऊ चौधरी, प्रभाकर महाले, भगवान रघुनाथ चौधरी, भगवान सोनवणे, दिलीप चौधरी, सचिन सुरेश चौधरी, नामदेव चौधरी, अर्जुन चौधरी, किरण चौधरी, गुलाब चौधरी, सौ. सिंधुबाई चौधरी, डी.ओ. चौधरी, अनिल सोमा चौधरी, रामचंद्रशेठ चौधरी, श्रीमती शोभाताई चौधरी, निर्मलाताई चौधरी, सुनिल चौधरी, अशोकभाऊ चौधरी (भुसावळ), प्रल्हाद गोबा चौधरी, जे.बी. चौधरी, विशाल पाटील, अॅड. भोलाणे, दिनेश चौधरी, योगराज चौधरी, दुर्गेश चौधरी, फकिरा चौधरी, सुभाष चौधरी, मेघश्याम चौधरी, आत्माराम चौधरी आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम