देवीदास महाजन यांना राज्यस्तरीय पुरस्कार

बातमी शेअर करा...

देवीदास महाजन यांना राज्यस्तरीय पुरस्कार

भडगाव – प्रतिनिधी

बी.एस.एफ.बहुउद्देशीय संस्था,संत कबीर बहुउद्देशीय संस्था गौरवपुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार सम्मानित आयोजन
साईं गजानन मंगल कार्यालय शेगांव येथे आयोजीत करण्यात आले होते कायरक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार व आर्यमेघ सरदार हे होते साहित्य ,कला,पत्रकार, क्षेत्रातिल दखल घेत श्री देवीदास महाजन यांना कृति गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमुख मान्यवराच्या उपस्थिति मध्य सम्मानित करन्यात आला अमोल अंबादास जाधव (सोशल वेलफेयर फाउंडेशन नाशिक ) हे कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून हजर होते व विशेष उपस्थिति मध्य मोनालिसा गोविंद वर्मा (समाज सेविका) मॉडल ऋतुजा लुटडे ,वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पावर,विष्णू गायकवाड़,डॉ. शशिकांत मुले दिग्दर्शक निर्माता डी एन इंगले ,सतीश नारायण शिंदे,(साहित्यिक),रितिका सालुंखे(प्रसिद्ध मॉडल) संध्या पहुरकर,प्रसिद्द रिल्स स्टार,हे सर्व मान्यवर हजर होते कार्यक्रमचे सूत्रसंचालन कु,अश्विनी सांगले यानी केले
आयोजन समिती मधिल कु,अश्विनी सांगले सौ,वैशाली सोनवने,राजनंदिनी आहिरे, मुकुंद आव्हाड, ज्योति हांगे ,डॉ. रावसाहेब घोड़ेराव ,शिक्षिका प्रीती मसदे,शिक्षक दादाराव सुखदाने यानी कार्यक्रम यशस्वी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम