
निधन वार्ता – नारायण सीताराम पाटील
रावेर – प्रतिनिधी
तालुक्यातील अटवाडे येथील रहिवासी नारायण सीताराम पाटील वय – ७० यांचे रविवारी दि. २७ रोजी रात्री ९ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते बाजार समितीचे संचालक गणेश नारायण पाटील तसेच संदीप व मुकेश नारायण पाटील यांचे वडील होत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम