नुतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयात रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन

बातमी शेअर करा...
नुतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयात रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन
जळगाव – नुतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयाच्या एसएसएस (+2) तर्फे रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. नुतन पाटील यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले की, रवींद्रनाथ टागोर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक साधन मानत असत, ते एक कवी म्हणून ओळखले जात होते. त्यांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानीत करण्यातआले. तसेच त्यांनी गीतांजली हा ग्रंथ देखील लिहिला आहे. अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य संजय पाटील, एनएसएस प्रमुख प्रा. एस. के पाटील, सहयोगी प्रा. व्ही. एच. पाटील यांनी हा उपक्रम राबविला. याप्रसंगी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
—-
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम