पतंग काढतांना विजेचा धक्का लागल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना

बातमी शेअर करा...

पतंग काढतांना विजेचा धक्का लागल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना

जळगाव प्रतिनिधी

पतंग काढतांना विजेचा धक्का बसून १५ वर्षांचा मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सायंकाळी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकेश सोपान पाटील (वय १५, रा. बोरखेडा ह.मु.पाळधी ता. धरणगाव) असे मुलाचे नाव आहे. इम्पेरियल स्कूल येथे इयत्ता नववीचे तो शिक्षण घेत होता.पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू असा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम