पाचोरा येथील अॅड. भाग्यश्री महाजन राणी झलकारी वीरांगना महिला शौर्य पुरस्काराने सन्मानित 

पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव 

बातमी शेअर करा...

पाचोरा येथील अॅड. भाग्यश्री महाजन राणी झलकारी वीरांगना महिला शौर्य पुरस्काराने सन्मानित 

पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव 
पाचोरा प्रतिनिधी
जळगाव येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे पाचोरा येथील शिक्षक के. एस. महाजन यांची कन्या अॅड. भाग्यश्री कैलास महाजन (पाटील) यांना “राणी झलकारी वीरांगना महिला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात अॅड. भाग्यश्री महाजन यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानित करण्यात आले असून यप्रसंगी के. एस. महाजन व त्यांनी कन्या भाग्यश्री महाजन उपस्थित होत्या. सदर पुरस्कार मिळाल्याने भाग्यश्री महाजन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम