
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वादळग्रस्त भागाचा दौरा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वादळग्रस्त भागाचा दौरा
जळगाव प्रतिनिधी l बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेट दिली.
▪️ धानवड, उमाळा-देवरी, या गावांना भेट
▪️ वादळामुळे शेतीचे नुकसान, घरे पडण्याच्या घटनांची पाहणी
▪️ उमाळा येथे वादळात रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या घरी भेट – कुटुंबीयांचे सांत्वन

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम