पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या ट्रॉफीचे अनावरण

चोपडा येथे ३० जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या ट्रॉफीचे अनावरण

चोपडा येथे ३० जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी

चोपडा येथे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान सकल गुर्जर समाजाकडून आयोजित वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या ट्रॉफीचे अनावरण शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील आव्हाने येथे मोठ्या थाटात करण्यात आले.

यावेळी वीर गुर्जर क्रिकेट लीगचे मुख्य मार्गदर्शक नवलसिंह राजे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,भाजपचे तालुका प्रमुख ॲड.हर्षल चौधरी, शिवसेनेचे विलास पाटील (किटू नाना) आयकर निरीक्षक हिरालाल पाटील, सोपान पाटील, माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी,संघ प्रायोजक समाधान पाटील, जितेंद्र पाटील, अमित पाटील, योगेश पाटील, वीर गुर्जर क्रिकेट लीगचे आशिष पाटील, शत्रुघ्न पाटील, जितेंद्र पाटील, गजानन पाटील,किरण पाटील,गोलू देशमुख, गोपाळ पाटील,डॉ.योगेश पाटील ,सुनील पाटील,अजय पाटील, नचिकेत चौधरी, उज्वल चौधरी, उज्वल पाटील, हुकूम पाटील, निलेश चौधरी, पंकज चौधरी, राहुल पाटील, विजय पाटील, गणेश चौधरी, विशाल चौधरी यांच्यासह आव्हाने येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम