
पिंप्राळ्यात घरफोडी ; सहा हजारांचा ऐवज लंपास
पिंप्राळ्यात घरफोडी ; सहा हजारांचा ऐवज लंपास
जळगाव : पिंप्राळा परिसरातील आरएल कॉलनी भागात आशिष शामराव शार्दुल यांच्या घरात ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून सहा हजार रुपयांचा ऐवज चोरला. घटनेनंतर पोलिसांनी जागेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम