
पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी ११०४ जागा; अर्ज प्रक्रिया सुरू
पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी ११०४ जागा; अर्ज प्रक्रिया सुरू
जळगाव प्रतिनिधी
रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वेने गोरखपुर येथे अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी एकूण ११०४ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ नोव्हेंबर २०२५
पात्रता अटी:
वयमर्यादा: १५ ते २४ वर्षे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी-बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय सर्टिफिकेट आवश्यक.
अर्ज शुल्क: १०० रुपये, राखीव प्रवर्ग, महिला व दिव्यांग उमेदवारांसाठी मुक्त.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड दहावी व आयटीआयमधील गुणांवर आधारित होईल. निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल, त्यानंतर नियुक्ती करण्यात येईल.
अर्ज कसा करावा:
www.ner.indianrailways.gov.in

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम