
भंगाळे गोल्ड यांचेतर्फे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टला इलेक्ट्रिक गोल्फ कार भेट
जनार्दन हरीजी महाराज यांनी कारची चावी स्वीकारली
भंगाळे गोल्ड यांचेतर्फे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टला इलेक्ट्रिक गोल्फ कार भेट
जनार्दन हरीजी महाराज यांनी कारची चावी स्वीकारली
फैजपूर प्रतिनिधी
व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सुवर्णपेढी भंगाळे गोल्ड यांचेतर्फे आज फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टला इलेक्ट्रिक गोल्फ कार भेट म्हणून दिली गेली.
ट्रस्टच्या वतीने महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी भंगाळे गोल्डचे संचालक सागर भंगाळे यांचेकडून कारची चावी स्विकारली. यावेळी सुरेखा भागवत भंगाळे, श्लोक भंगाळे, स्वप्निल महाजन, शीतल महाजन आदी उपस्थितहोते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम