
भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी पी.सी. पाटील यांची नियुक्ति
भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी पी.सी. पाटील यांची नियुक्ति
जळगाव प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि बांधकाम समितीचे माजी अध्यक्ष पी.सी. आबा पाटील यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष पत्रकार राजेंद्र पाटील (गाढोदे ), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण पाटील सर आणि वीर गुर्जर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम