भुसावळात ३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

बातमी शेअर करा...

भुसावळात ३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ : शहरात बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून वाढती वाहन संख्या आणि नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३० वाहन चालकांवर नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली. त्यांनी वाहतूक शाखेला शहरातील वाहतूक शिस्तीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेने शुक्रवारी सायंकाळी जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते नाहाटा चौफुलीपर्यंत विशेष मोहीम राबवली. या कारवाईत १८ दुचाकी, ३ रिक्षा, २ चारचाकी वाहनांसह ७ हातगाड्या अशा एकूण ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शनिवारीही २२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. अनेक वाहन चालक रस्त्याच्या कडेला किंवा थेट रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे इतर वाहनचालक

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम