भूमिपूजन – चोपडा तालुक्यात १४ कोटी ४५ लाखाच्या कामाचे आ. सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन

३६ गावामध्ये ८ कोटी ४५ लाखाचे काम

बातमी शेअर करा...

बातमीदार| शनिवार दि 16 फेब्रुवारी 2024

भूमिपूजन – चोपडा तालुक्यात १४ कोटी ४५ लाखाच्या कामाचे आ. सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन

३६ गावामध्ये ८ कोटी ४५ लाखाचे काम

चोपडा – तालुक्यात विकासाची विकास गंगा ग्रामीण व आदीवासी भागाच्या तळागाळापर्यत घेवुन जाणाऱ्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे

यांच्या विशेष प्रयत्नांनी तालुक्यातील आदीवासी बहुल भागासह ३६ गावामध्ये ८ कोटी ४५ लाखाचे कामाचे सर्व गांवकरी समवेत भुमिपुजन थाटात पार पाडले.

भूमिपूजन

त्याप्रसगी तालुक्यातील सकाळ पासुन भुमिपुजन देवगांव – कोळन्हावी रस्ता, देवगांव, पारगाव, मितावली, प्रिप्री, कमळगांव पेव्हर ब्लाॕक, लोणी येथे साठवण बंधारे, पंचक येथे बौध्द विहार बांधकाम, पंचक ते वरगव्हाण रस्ता साठवण बंधारा,

https://www.facebook.com/share/p/RQquveYCUNB41bSk/?mibextid=oFDknk

धानोरा ते देवगाव डांबरीकरण मजबुतीकरण, धानोरा येथे बौध्द विहार, चांदसणी येथे भक्त निवास, मितावली ते पारगाव डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, पंचक ते वरगव्हाण रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण करणे, बिडगांव, वरगव्हाण, खर्डी व लोणी रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, खर्डी सिमेंट बंधारा, पेव्हर ब्लाॕक,

खर्डी ते मन्यापाडा, खर्डी ते उनपदेव रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण, मन्यापाडा ते खर्डी डांबरीकरण मजबुतीकरण रस्ता, डुकरेवाडी ते वरगव्हाण रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण व वरगव्हाण शाळा खोली बांधणे, शेवरेपाडा अंगणवाडी बांधणे,

बिडगाव येथे दलित वस्ती पेव्हर ब्लाक बसविणे, कुंड्यापाणि येथे प्राथमिक शाळेत खोली बांधणे, कुंड्यापाणी ते पानशेवडी रस्ता पुर्ण डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, मोहरद येथे उर्दु शाळेत खोली बांधणे, मोहरद येथे साठवण बंधारा व तलाव दुरुस्ती करणे,

बडवानी येथे शाळा खोली बांधणे, चांदण्या तलाव ते मोहरद रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे अशा प्रकारे ३६ कामाचे भुमिपुजन प्रत्येक गावात थाटात करण्यात आले.

प्रत्येक गावात आण्णासाहेबांचे व ताईसाहेबांच्या घोषणा देवुन स्वागत करण्यात आले त्याप्रंसगी तालुक्याच्या लाडक्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे

माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यावल तालुक्याचे शिवसेना नेता सुर्यभान पाटील सर, कृउबा सभापती नरेद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील तसेच राजेद्र पाटील, कैलास बाविस्कर, हाजी साहेब, मोहरद माणिक बापु,

मोहरद संरपच संजय शिरसाठ, कीशोर पाटील, प्रवीण कोळी, पंचक लिलाधर पाटील, भुषण पाटील, नामदेव पाटील वडगाव, अन्नु ठाकुर, मंगल इंगळे, संजय इंगळे, प्रमोद बाविस्कर,

चंद्रशेखर साळुके सर, दिधा पावरा, अशपाक दादा व तालुक्यातील विविध शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकारी ग्रामस्थांनी आवुर्जुन उपस्थित राहुन मनापासून आण्णासांहेबाचे व ताईसाहेबाचे आभार व्यक्त केले.

हे ही वाचा👇

नियुक्ती – रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्षपदी सौ. सोनाली ताई पाटील यांची नियुक्ती

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम