महाआंदोलन – आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात

२३ जानेवारी पासून जळगांवातून प्रारंभ

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि २३ जानेवारी २०२४

महाआंदोलनास – आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनास सुरूवात

२३ जानेवारी पासून जळगांवातून प्रारंभ

चोपडा – आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक न्याय व हक्कांसाठी मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४ पासुन आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक एडवोकेट शरदचंद्र जाधव पुणे,

प्रभारी अध्यक्ष आयोजक सखाराम बिऱ्हाडे संभाजीनगर, राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांच्या मार्गदर्शनाने राज्यभर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, रास्तारोको महाआंदोलनाची सुरुवात झाली आहे.

महाआंदोलन

त्यानुसार जळगाव येथील जी.एस.ग्राऊंडवर सुध्दा उपोषणाला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी ४ जानेवारी पासूनचे उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी भोकर, २३ जानेवारी पासुनचे

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0V7N9X8GpZDk1XeqNQ3LPZvEiVs5jWVwX49zQqezq7caku9oi4SCJUPTr5yFHbZKHl&id=100086002677324&mibextid=Nif5oz

उपोषणकर्ते पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक लकीचंद बाविस्कर, मंदाताई सोनवणे, मंगला सोनवणे, एकनाथ कोळी, एडवोकेट महेश भोकरीकर, सुभाष सोनवणे, सुनील बाविस्कर, सतीश कोळी, वसंत कोळी, सचिन सपकाळे, लीलाधर सपकाळे,

दिलीप शंकर कोळी, सुभाष सोनवणे, मंगेश कोळी, रवींद्र बाविस्कर, भिकनराव नन्नवरे, समाधान नन्नवरे, अनिल कोळी, बबलु कोळी, धनराज नन्नवरे, संजय नन्नवरे, आशाताई सपकाळे, सुनील मोरे, अजय कोळी, नेहरू शेवरे, धर्मेंद्र कोळी, अजय कोळी, अशोक महाले, संभाजी शेवरे, गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र पाटील,

अनिलभाऊ कोळी, जितेंद्र सोनवणे, संदीप बाविस्कर, भरत सपकाळे, सरला महाले, ललिता कोळी, आशा कोळी, शोभाताई कोळी, सुभाष सपकाळे, उमेश कोळी, राहुल कोळी, गणेश कोळी,

किरण कोळी, विशाल कोळी, एकनाथ कोळी, सुधाकर वानखेडे, योगेश्वर कोळी, सरला कोळी, पंढरीनाथ कोळी, वैभवराज बाविस्कर यांचेसह जिल्ह्यातील शेकडों समाजबांधव उपस्थित होते.

हे ही वाचा👇

आविष्कार – रामायण आधारित नाटके रामकथेचा सृजनात्मक आविष्कार – मंगला दिदी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम