महापालिकेतर्फे ७० उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान

बातमी शेअर करा...

महापालिकेतर्फे ७० उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्त महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे विविध ७०
खेळांमधील उकृष्ठ खेळाडूंचा सन्मान सोमवारी दुपारी १२.३० वाजता करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, भाजप महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंश यांच्यासह मनपा आयुक्त ज्ञानेश्व ढेरे, उपायुक्त पंकज गोसावी, धनश्र शिंदे, क्रीडा अधिकारी दिनानाथ भामन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिका खलील शेख आदी उपस्थित होते .

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरीव सभागृहात आयोजित कार्यक्रमा कबड्डी, खो-खो, रोल बॉल, सॉफ् बॉल, डॉज बॉल, स्क्वॅश, मल्लखांब सुब्रोतो फुटबॉल, टकोरों, अॅथेलेथीक हॉली बॉल, तायक्वांदो, कुस्ती, कराटेया क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम