महाराष्ट्र हॅंडबॉल संघात धीरज शिरसाट याची निवड

बातमी शेअर करा...

महाराष्ट्र हॅंडबॉल संघात धीरज शिरसाट याची निवड
चाळीसगाव 🙁 प्रतिनिधी) नुकताच
पनवेल येथे झालेल्या 17 व 19 वर्ष आतील मुले व मुली राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत आ.बं . मुलांचे हायस्कूल चा खेळाडू चि.धीरज शिरसाठ याची कर्नाटक येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी “महाराष्ट्र हँडबॉल संघात” निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .चि.धीरज उल्हास शिरसाठ हा उल्हास दादा भाऊ शिरसाठ बिलाखेड तालुका चाळीसगाव यांचा मुलगा आहे.
खेळाडू धिरज पवार यास कल्पेश चौधरी क्रिडा शिक्षक,परेश पवार कोच आहेत. धिरज पवार च्या राष्ट्रीय संघात निवडीचे सर्वस्तरांवर अभिनंदन होत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम