माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते 67 प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या
प्रसिद्धी प्रमुख साठी इच्छुकांच्या केल्या नियुक्त्या
माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते 67 प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या
प्रसिद्धी प्रमुख साठी इच्छुकांच्या केल्या नियुक्त्या
चोपडा l प्रतिनिधी
चोपडा विश्रामगृह येथे कार्य सम्राट माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास कामे करण्याची चाणक्य नीती व न भूतो न भविष्यती असा अब्जावधींचा निधी
आणून तालुक्याचा विकास प्रत्यक्षात साकारणाऱ्या माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या कामावर फिदा होऊन प्रसिद्धी प्रमुख यांच्या मुलाखती घेऊन प्रसिद्धी प्रमुख
म्हणजेच मीडिया विभाग प्रमुख पदी पात्र अशा चोपडा विधानसभा क्षेत्रातील 67 युवकांच्या नियुक्त्या शुक्रवार दि. 6 सप्टेंबर रोजी करण्यात येऊन त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
निवड करण्यात आलेल्या शिवसेना नवनियुक्त प्रसिद्धीप्रमुख या मध्ये सचिन प्रभाकर पाटील, राम उत्तम पाटील, किशोर चौधरी, ललित पाटील, गजानन कोळी, विक्रम कोळी,
पवन बोरसे, जयवंत धनगर, अंकुश कोळी, सागर वाघ, सुरेश ढोले, दर्शन पालिवाल, सुनील जैन, लोकेश बारी, योगेश राजपूत, मनिष पाटील, विपुल विकास पाटील,
निजामुद्दीन कोसि, शरद बाविस्कर, महेंद्र पाटील, बिलाल शेख निजामुद्दीन, निलेश जाधव, घनश्याम दंगल पाटील, योगेश जैन, भरत साळुंके, दिनेश पाटील, विशाल चौधरी,
अर्शद खाटीक, फहीमोहम्मद मोबीनोद्दीन, रोहित शिंदे, मतीन खाटीक, सय्यद मजहर सय्यद जहांगीर, राहुल पावरा, यश बाविस्कर, शरद न्याहळदे, सोमनाथ ठाकूर,
https://www.facebook.com/share/p/R2RkrUHgMML7kkTE/?mibextid=qi2Omg
खान इब्राहिम खा कालेखा, राकेश बारेला, मलिक मोसीन मलिक मुसा, शरद शिरसाठ, समाधान रनाळे आदींची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी चोपडा विधान सभा क्षेत्रातील नरेद्र पाटील सभापती कृउबा चोपडा, संचालक रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, विकास पाटील माजी उपनगराध्यक्ष चोपडा,
राजेद्र पाटील, नामदेव पाटील, कुणाल पाटील, फौजी नाना कैलास बाविस्कर, अशपाकभाई, इम्रान खाटीक,
निजामोद्दीन कुरेशी, राकेश बारेला, राहुल बारेला, प्रकाश बारेला आदी शिवसेना, युवासेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हे ही वाचा👇
विकासाचा महामेरू, अवघा तालुका विस्तारू – माजी आ. प्रा. चंद्रकांतजी सोनवणे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम