यावल येथील प्रा. राहुल पाटील यांना पीएच.डी प्रदान

बातमी शेअर करा...

यावल येथील प्रा. राहुल पाटील यांना पीएच.डी प्रदान
यावल । प्रतिनिधी जापोरे तालुका शिरपूर येथील मूळचे रहिवासी प्राध्यापक राहुल कांतीलाल पाटील (आर सी पटेल इंजीनियरिंग कॉलेज शिरपूर) यांनी सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये वेस्ट वॉटर पासून इलेक्ट्रिक एनर्जी आणि पुनर्वापरया विषयात केलेल्या संशोधनासाठी त्यांना नुकतीच विद्या वाचस्पती अर्थात पीएचडी प्राप्त झाली.

प्राध्यापक राहुल पाटील हे धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर आणि जळगाव जिल्हा डोळे गुजर समाज विश्वस्त के डी पाटील सर यांचे लहान सुपुत्र असून त्यांच्या यशाबद्दल दोडे गुजर समाजातच नव्हेतर धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम