
युवासेना पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी २०२५-२०२६ जाहीर
युवासेना पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी २०२५-२०२६ जाहीर
पाचोरा: शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व युवासेना राज्य कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या आदेशाने, युवासेना राज्य सचिव मा. राहुल लोंढे, मा. किरण साळी व उत्तर महाराष्ट्र सचिव मा. आविष्कार भुसे यांच्या सूचनेनुसार तसेच मा. आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जळगाव जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन यांनी पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणी २०२५-२०२६ जाहीर केली आहे.
तालुका पदाधिकारी:
तालुका प्रमुख: तुषार पाटील
तालुका उपप्रमुख: संदीप ठाकरे
तालुका संपर्कप्रमुख: अभिजीत जाधव
तालुका सरचिटणीस: प्रवीण चौधरी
तालुका सचिव: विनोद चौहान, प्रसाद वाघ
तालुका उपसचिव: संदीप महाजन
तालुका युवक नेते: प्रशांत पाटील
तालुका संघटक: निखिल सोनवणे
तालुका उपसंघटक: अनिल मोरे
शहर पदाधिकारी:
शहर प्रमुख: सौरभ पाटील
शहर उपप्रमुख: अभिजीत ठाकरे
शहर संपर्कप्रमुख: सिद्धार्थ पाटील
शहर सरचिटणीस: विक्रम चौधरी
शहर सचिव: अमोल खैरनार, विशाल पाटील
शहर उपसचिव: गौरव जाधव
शहर युवक नेते: सतीश महाजन
शहर संघटक: आदित्य पाटील
शहर उपसंघटक: चेतन पाटील
विशेष पदाधिकारी:
विधानसभा क्षेत्र प्रमुख: समीर पाटील
अल्पसंख्याक आघाडी प्रमुख: इरफान शेख
या नव्या कार्यकारिणीमुळे पाचोरा तालुका व शहरात युवासेनेचे संघटन अधिक बळकट होईल व युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढेल, असे जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन यांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम