राजकीय सहभागामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा

बातमी शेअर करा...

राजकीय सहभागामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजीनामा

 

जळगाव: आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिल्याने धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अखेर त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय सहभागाबाबत सुरू असलेली चौकशी टळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम