
रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त दुचाकींचा होणार लिलाव
मालकी हक्काचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त दुचाकींचा होणार लिलाव
मालकी हक्काचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
रामानंद नगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील १९ सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पुढे आलेले नाही. या सायकलींच्या मालकी हक्काचे आवश्यक कागदपत्रे सादर करून सायकल घेऊन जावे अन्यथा त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
या संदर्भात दि. २७ मार्च रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून याच्या दोन महिन्यात मालकांनी सायकल नेणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम