राष्ट्रीय रंगोत्सवात दीक्षा जैन हिचे यश

बातमी शेअर करा...

राष्ट्रीय रंगोत्सवात दीक्षा जैन हिचे यश

चोपडा (प्रतिनिधी )– पत्रकार लतिष जैन यांची कन्या कुमारी दीक्षा जैन हिने राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने यश संपादन केले त्या आशयाचे कामगिरीचे प्रमाणपत्र नुकतेच प्रताप विद्या मंदिरात दिले गेले .

सदरच्या पारितोषिकचे स्वरूप मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रमाणपत्रांमध्ये कला पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन करून तिचे कला खरोखरच उत्कृष्ट आहे आणि सदरचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना खूप आनंद होत असल्याचे व तिची प्रतिभा अद्भुत असल्याची आणि भविष्यात ज्या अद्भुत गोष्टी साध्य कराल त्या पाळण्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. अशा आशयाचे गौरवदगाराचे प्रमाणपत्र दिले. प्रताप शाळेतर्फे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच वर्गशिक्षक व्ही.एन. पाटील यांनी कौतुक केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम