
रेल येथे डॉ. भूषण पाटील यांचा नवलसिंह राजे पाटील यांच्या हस्ते सत्कार
रेल येथे डॉ. भूषण पाटील यांचा नवलसिंह राजे पाटील यांच्या हस्ते सत्कार
जळगाव पाळधी I प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खाजगी स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील यांनी रेल गाव येथे वास्तुशांती निमित्ताने डॉ. भूषण पाटील रेलकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रगतशील शेतकरी आनंद बापू पाटील, अतुल दादा पाटील, दिलीप अण्णा जाधव, अमोल अप्पा पाटील, राकेश दादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम