
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील चौधरी यांची निवड
२३ वर्षांपासून रोटरीच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील चौधरी यांची निवड
२३ वर्षांपासून रोटरीच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
अंबरनाथ प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रो. सुनील चौधरी हे मागील २३ वर्षांपासून रोटरीच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टच्या सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष – रो. सुनील चौधरी ,सचिव – देवेंद्र जैन , खजिनदार – विजयन नायर सदस्य – उमेश तायडे, हरजिंदर जी, शरद दलाल, शिवकुमार ,सल्लागार:
डॉ. सर्जेराव सावंत, सुरेश गुप्ता, देवराव गागरे, दत्ता घावट, चिपळूणकर, गुणवंत खेरोडिया.,कायदेशीर सल्लागार, स्वप्निल वर्मा. एक्स-ऑफिशिओ – नामी बोस्टन, इंटरनल ऑडिटर – पुरुषोत्तम जोशी, सुनील नायर रोटरी शालेय समिती अध्यक्ष – डॉ. गणेश राठोड

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम