रोटरी जळगाव स्टार्सतर्फे  आठ सायकलींचे  वितरण 

बातमी शेअर करा...
रोटरी जळगाव स्टार्सतर्फे  आठ सायकलींचे  वितरण 
  जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे बहिणाबाई विद्यालयातील आठ विद्यार्थी विद्यार्थिनींना रोटरी एन्कक्लेव्ह प्रेसिडेंट जितेंद्र ढाके,  डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी वर्धमान भंडारी यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.
         या उपक्रमासाठी रोटरी
स्टार्सचे धनराज कासट, रूपा शास्त्री, निमित कोठारी आणि पुनीत तलरेजा यांच्या आर्थिक योगदान लाभले.
         याप्रसंगी अध्यक्ष विपुल पटेल, मानद सचिव हितेश सुराणा, प्रकल्प प्रमुख करण ललवाणी व रोहित आहुजा यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सागर मुंदडा यांनी केले.
              यशस्वीतेसाठी आयपीपी चिराग शाह, मृणालिनी चित्ते, राहुल कुकरेजा, निशी हासवाणी, दिलीप रंगलानी, रोहित तलरेजा, सचिन बलदवा, जिगर पटेल, मयूर केसवानी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम