लासगाव येथे आ. किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

बातमी शेअर करा...

लासगाव येथे आ. किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
पाचोरा प्रतिनिधी

लासगाव येथे वाढदिवसानिमित्त.ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना रेड क्रॉस सोसायटी तर्फे रक्तदाता गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भडगाव पाचोरा चे आमदार किशोर आप्पा पाटील. शिवसेना कार्यकर्ते ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन सदस्य श्रीराम दूध उत्पादक सहकारी सोसायटी चेअरमन सदस्य पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ हजर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम