वरणगावला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

वरणगावला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वरणगाव;- शहरातील मच्छिंद्रनगर मधील तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायकाळी उडकीस आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

शहरातील मच्छिद्र नगर मध्ये आजोळा कडे आलेला रुपेश प्रल्हाद पाचपाडे ( २८ ) रा नशिराबाद ह . मु वरणगाव याने आपल्या राहत्या घरात छताला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली तो काही दिवासा पुर्वीच रोजगाराच्या व आजी , आजोबाला सहाऱ्यासाठी आलेला होता त्याने हे कृत्य कोणत्या कारणाने केले हे मात्र समजू शकले नाही
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुभाष सपकाळ हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम