वरणगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

वरणगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

वरणगाव प्रतिनिधी – आंबेडकर नगरातील रहिवासी संजय हरी सुरवाडे (वय ४६) यांनी सोमवारी सकाळी घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
ते मागील काही काळापासून एकटेच राहत होते. सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मोठ्या भावाने ही बाब नातेवाईकांना कळवली. चुलत भाऊ विजय सुरवाडे हे घटनास्थळी पोहोचले असता संजय यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम