माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य वाटप

बातमी शेअर करा...

माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य वाटप

 

जळगाव l प्रतिनिधी

जळगाव शहर मनपा चे माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांनी जिजामाता माध्यमिक विद्यालय, हरी विठ्ठल नगर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या.

वह्या वाटप

त्यावेळी शाळा मुख्याध्यापक योगेश संतोषराव पवार, सागर भारुडे, कविता पाटील, प्रशांत चौधरी, रुकसाना तडवी, पूजा बागुल, मंगला महाजन, कल्पिता कोरे, शैलेंद्र सोनवणे, आकाश पारधे, मनोज चव्हाण, धीरज हिवराळे आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

विध्यार्थानी शैक्षणिक साहित्याचा सदुपयोग करावा – धनंजय चौधरी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम